माजी.नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या मातृ पितृ पुण्यस्मरण स्मृतिप्रित्यर्थ(इंदुरीकर)महाराज यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

स्त्रीशक्ती news 

मातृ-पितृ पुण्यस्मरण

कै.ह.भ.प.प्रभाकर मल्हारराव कुटे व कै.नगरसेविका चारुशिला प्रभाकर कुटे यांच्या मातृ-पितृ पुण्यस्मरण स्मृतिप्रित्यर्थ समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर)यांची सुश्राव्य कीर्तन सेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते प्रभागातील १६ भजनी मंडळांना मानधन देऊन सन्मान करण्यात आला होता.

यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे,ज्येष्ठ नेत्या मा.नगरसेविका सुलभाताई उबाळे,कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सभापती काळूराम कड मा.नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,मा.नगरसेवक निलेश बारणे,मा.नगरसेविका वैशालीताई काळभोर,मा.नगरसेवक प्रकाश बाबर,मा.नगरसेविका शर्मिला बाबर, मा.नगरसेवक शेखर चिंचवडे, मा.नगरसेवक मारुती भापकर,मा.नगरसेवक आप्पा बागल,शिक्षण मंडळ मा.सभापती धनंजय भालेकर,भाजपचे कैलास कुटे,गणेश लंगोटे,वसंत तात्या काळभोर,उद्योजक रवींद्र नामदे,झिशानभाई सय्यद,महेश काटे,सा.कार्यकर्ते शांताराम भालेकर,मा.किसन साखरे,नारायण कोकाटे,चंद्रकांत गायकवाड,मंडप व्यावसायिक विनोद जाधव,उद्योजक अनिल पवार,अतुल भोईर,अनिल चिंचवडे,राजेंद्र पवार,विजय पवार,सा.कार्यकर्त्यां नंदाताई काळभोर व कीर्तन श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक प्रमोद कुटे व सा.कार्यकर्ते तुकाराम कुटे यांच्या वतीने करण्यात आले होते.